ग्रामपंचायत निवडणूक तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात 

वर्धा प्रतिनिधी- जिल्ह्यात 113 ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदान नुकतीच पार पडली असून आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. वर्धा तहसील मधील 10 ग्रामपंचायतीच्

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात

वर्धा प्रतिनिधी– जिल्ह्यात 113 ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदान नुकतीच पार पडली असून आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. वर्धा तहसील मधील 10 ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीला वर्धा तहसील कार्यालयात सुरवात झाली असून मतमोजणी सुरू आहे. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला असून विविध पक्ष, पॅनल, अपक्ष उमेदवारांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी तहसील कार्यालयासमोर दिसून येत आहे. कोण या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS