बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची कुटुंबीयांची माहिती

औरंगाबाद प्रतिनिधी  - औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेची उल्कानगरी परिस

प्रियकरासोबतच्या भांडणानंतर ट्रेनी अग्निवीर महिलेची आत्महत्या
प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या
मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंबाची विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी  – औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेची उल्कानगरी परिसरात चर्चा सुरु हाेती. बांधकाम व्यावसायिकाने जिम मध्ये आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली. अनिल माधवराव आग्रहाकर असं आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. आग्रहाकर यांच्या घरात तिसऱ्या मजल्यावर जिम आहे. तेथे त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक व्यवहारातून चिंतेत हाेते अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सध्या घाटी येथे शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS