नागपूर ः प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र कुणाल राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील प्रतिमे

नागपूर ः प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र कुणाल राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील प्रतिमेला काळे फासल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र सर्व पदाधिकार्यांनी या घटनेचा निषेध करीत असे कृत करणार्यावर कारवाईची मागणी केली. शनिवार 3 फेब्रुवारीला कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेत येऊन या छायाचित्राला काळे फासले. तसेच मोदींऐवजी भारत अशी अक्षरे चिपकवली. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे असे म्हणत काळे फासले होते.
COMMENTS