Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रविकांत तुपकर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी काँग्रेसची निदर्शने 

बुलढाणा प्रतिनिधी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी

भारतरत्न स्व इंदिराजी गांधी ह्या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व – ना थोरात
जशास तसे उत्तर अनपेक्षितपणे !
धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर असणारे प्रेम दाखवण्याची मोठी संधी-पुजा मोरे

बुलढाणा प्रतिनिधी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे, असे सांगत रविकांत तुपकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत त्याचबरोबर शेतकरी व पत्रकारांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार निदर्शने करत पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

COMMENTS