Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरी विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

नागपूर ः भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला

मुंबई देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू – गडकरी
शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज ः नितीन गडकरी
ट्रकच्या केबिनमध्ये येणार एसी

नागपूर ः भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या संबंधी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचारादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर केला असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

COMMENTS