Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाज सेवक हाजी शेख शफिकभाई साई कलारत्न समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

गेवराई प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवाशी असलेले सर्वधर्म समभावचे पुरस्कर्ते समाज सेवक हाजी शेख शफिकभाई यांची प

वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून
प्रा. अमोल निकाळे यांना पीएच.डी.
पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ

गेवराई प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवाशी असलेले सर्वधर्म समभावचे पुरस्कर्ते समाज सेवक हाजी शेख शफिकभाई यांची परिस्थिती जेमतेम असुन कोणतेही सिजनिबल व्यावसाय करुन आपल्या कुटुंबाचा जिवनगाडा सांभाळत संधी मिळेल तिथे समाज सेवेचा वसा गेल्या आणेक वर्षा पासुन जोपासत असुन विविध जाती धर्म समुदायाशी हितावाह नाते जपत समाज सेवेला आपल्या आयुष्यातील जिवनाचे सार समजुन होईल त्या पद्धतीने सातत्याने समाज सेवेला प्राधान्य देत आले आहे. त्यांच्या समाज सेवची व सर्व धर्म समभाव गुणवत्तेची दखल घेऊन, ओम साई विकास प्रतिष्ठाण आणि बी.बी.सी फिल्म प्रोडक्शनच्या मान्यवर पदाधिकारी वर्गाने  साई कलारत्न समाजभुषण पुरस्कार 2023 साठी त्याची निवड करुन  संयुक्तरित्या गुणगौरवाने सन्मानित करुन त्यांना  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले असुन. समाजसेवक हाजी शेख शफीकभाई यांना देण्यात आलेल्या गुणगौरव पत्रात गौरवपर या पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे.  आपण गेल्या अनेक वर्षांपासुन आपल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल व या क्षेत्रातील वाटचाल करत आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु आपण एक अभिमान वाटावा असे उल्लेखनीय व उत्कृष्ट पद्धतीने कार्य केल्याबद्दल आपल्या कार्याची दखल घेऊन आपली साई कलारत्न समाजभूषण पुरस्कारासाठी निवड होऊन हा पुरस्कार 1 मे 2023 रोजी आपणास मानसन्मान देऊन गौरविण्यात येत आहे. आपल्या निवडी बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा… आस्या पद्धतीचे वर्णन आसलेले गुणगौरव पत्र देतांना अध्यक्ष  श्री. सुदाम के संसारे सर, कार्याध्यक्ष श्री. राज भालेराव सर, उपाध्यक्षा सौ. वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम,  सर्व सन्मानीय पदाधिकारी व सदस्य समितीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते ठिकाण : हॉटेल के. बी. एस. अ‍ॅन्ड शिर्डी, अ.नगर-मनमाड रोड, शिर्डी,

COMMENTS