हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन

मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात(AIIMS Hospital, Delhi) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…
लाच घेतल्याप्रकरणी वीज निरीक्षकाला अटक l LOK News 24

COMMENTS