Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. वैभव नाईकांनी फोडले सा.बां.चे कार्यालय

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गतील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. बांधकामात

शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला
श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गतील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. बांधकामात हरकती असताना देखील याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार नाईक हे संतप्त होत त्यांनी हातात रॉड घेऊन थेट त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयात एंट्री करताच प्रत्येक दालनात असलेल्या टेबलवरील काचा फोडल्या. खिडक्या व खुर्च्या देखील फोडल्या. यावेळी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी बाहेर पळ काढला.

COMMENTS