Homeताज्या बातम्यादेश

प.बंगालच्या राज्यपालांना क्लीन चीट

कोलकाता ः पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र राजभवनमध्ये काम करणार्‍या महिला कर्मच

शिर्डीत साई मंदीरावर परंपरेनुसार उभारली गुढी
महाराष्ट्रद्वेषाची कावीळ
तरुणीची रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईल तोडफोड

कोलकाता ः पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र राजभवनमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने राज्यपालांवर केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. राजभवनाला राज्यपालांवरील आरोपांची पुद्दुचेरीच्या निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी केली होती. घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि जवळपास उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षीवरून असे दिसून येते की तक्रारदाराचे वर्तन, वेळ आणि रणनीती संशय निर्माण करते. त्यानंतर राज्यपालांना क्लीन चीट दिली आहे.

COMMENTS