Homeताज्या बातम्याविदेश

चीनची आण्विक पाणबुडी बुडल्याचा दावा

बीजिंग ः चीनची नवीन आण्विक पाणबुडी मे किंवा जूनमध्ये समुद्रात बुडाली. वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये ही घटना घडली. ही घटना सॅटेलाइट फोटोंद्वारे

वळणमध्ये शाळेनेच दिला गणवेशाला नकार
सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी

बीजिंग ः चीनची नवीन आण्विक पाणबुडी मे किंवा जूनमध्ये समुद्रात बुडाली. वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये ही घटना घडली. ही घटना सॅटेलाइट फोटोंद्वारे समोर आली आहे. बुडालेली पाणबुडी झाओ वर्गाची होती आणि ती अणुऊर्जेवर चालणारी होती. रिपोर्टनुसार, पाणबुडीचा अपघात लपवण्याचा चिनी अधिकार्‍यांनी खूप प्रयत्न केला असावा. त्यामुळेच खुलासा करण्यास विलंब झाला. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती नाही.

COMMENTS