Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज शहरातील नागरिकांनी महा राजस्व अभियानाचा लाभ घ्यावा- तहसीलदार

केज प्रतिनिधी - केज शहरातील नागरिकांनी महा राजस्व अभिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केज तहसीलदार अभिजीत जगताप,केज सज्जाचे मंडळ अधिकारी नितिन भालेराव,

ग्रामपंचायत निवडणुकीचे कल
अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.
टँक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात

केज प्रतिनिधी – केज शहरातील नागरिकांनी महा राजस्व अभिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केज तहसीलदार अभिजीत जगताप,केज सज्जाचे मंडळ अधिकारी नितिन भालेराव,केज सज्जाचे तलाठी साहिल इनामदार यांनी केली आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,महा राजस्व अभियानांतर्गत केज शहरातील जमीनदार यांच्या वारस नोंदी, फेरफार नोंदी,सातबारा वरील नावात बदल करणे इतर नोंदी व फेरबदल चालू आहे.ज्या शेतकरी बांधवांच्या वारसा हक्काच्या आधारे नोंद करायची राहिली आहे त्या शेतकरी बांधवांनी तलाठी कार्यालय केज येथे उपस्थित राहून सदरील नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन केज तहसीलदार अभिजीत जगताप,मंडळ अधिकारी नितीन भालेराव,तलाठी साहिल इनामदार यांनी केले आहे.

COMMENTS