Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. जोशी यांचे अभिनंदन

मणिपूरमधील हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परभणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा
कै. विष्णू उस्ताद आखाडा ठरतोय नागपंचमीची ओळख बदलवणारा आखाडा

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. जोशी यांचे अभिनंदन केले. नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिस्वीकृती समितीचे सदस्य उदय तानपाठक, नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, प्रदीपकुमार मैत्र, महेश तिवारी, प्रमोद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS