Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छावा क्रांतिवीर सेनेची येवला तालुका कार्यकारणी जाहीर 

नाशिक प्रतिनिधी - शासकीय विश्रामगृह येवला येथे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महासचिव शिवाजी

सातार्‍यातील पुढील वर्षीचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्याने : ना. शंभूराज देसाई
कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे
पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

नाशिक प्रतिनिधी – शासकीय विश्रामगृह येवला येथे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे आयटी विभाग प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संगीता ताई सूर्यवंशी नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत सांस्कृतिक पर्यटन आघाडी जिल्हाप्रमुख भारत पिंगळे विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख संदीप फडोळ वारकरी आघाडी जिल्हाप्रमुख चेतन महाराज नागरे महिला जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील महिला आघाडी सविता ताई वाघ रूपालीताई काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येवला तालुक्याचा पदग्रहण सोहळा व नवनियुक्त कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की संघटना ही आपला आत्मा आहे आपण ज्या पद्धतीने स्वतःला जपतो स्वतःची काळजी घेतो त्याच पद्धतीने संघटनेची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जपले पाहिजे येवला विधानसभा निवडणूक आपण लढणार आहोत त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने तन-मन-धनाने संघटना वाढीसाठी काम केले पाहिजे प्रत्येक भावनिहाय पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे प्रत्येक गावात संघटनेची शाखा लागले गेले पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा या मतदारसंघातले स्वतःला मोठे समजणाऱ्या नेते या मतदारसंघाचा विकास करू शकले नाही.- करणं गायकर अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना 

यावेळी प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे विजय वाहुळे जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ चेतन नागरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी व आपल्या पदांच्या जबाबदाऱ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत यांनी केले तर आभार नवनियुक्त तालुकाप्रमुख यांनी केले 

COMMENTS