Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतंजली योग समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा

नाशिक प्रतिनिधी - पतंजली योग समितीच्या वतीने व समता नगर , सातपूर कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला , यावेळी छत्र

सेवानिवृत्त तपासणीस एस पी जाधव यांचा सत्कार
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय विद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करू – मंत्री गिरीश महाजन 
‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत पाटगावची निवड

नाशिक प्रतिनिधी – पतंजली योग समितीच्या वतीने व समता नगर , सातपूर कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला , यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयातील सेवा निवृत्त उपमुख्याध्यापिका सौ, निर्मला चित्ते व श्री दिलीप चित्ते यांचे हस्ते पूजन करण्यात आले, अँड, प्रभाकर निवृत्ती खराटे यांनी  प्रास्ताविक केले तर कुमार सिध्दांत हासे व अदिती महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर भाषणे केली, कार्यक्रम यशस्वीतेसाठी, कुमार सोहम हासे, श्रेयस कोकाटे,धीरज पाटील, कार्तिक चौधरी, प्रतिक खराटे, विवेकानंद सिंग यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS