Homeताज्या बातम्यादेश

चार्जर आणि स्मार्टफोन झाले स्वस्त

नवी दिल्ली- अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मोबाईल आणि चार्जरवरील कर कमी केल्याने मोबाईल आणि चार्जर स्वस्त होणार आहेत. स्मार्टफोन आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी कमी करीत 15 टक्के केली आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर घेणाऱ्यांना ते आणखीन स्वस्त मिळणार आहेत.

राजकीय पक्षांच्या आश्‍वासनांना बसणार “सर्वोच्च”चाप
अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात!
रांजणगावमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन

COMMENTS