Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-3 चा चांद्रयान 2- च्या ऑर्बिटरशी संपर्क

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोची चांद्रयान -3 मोहीम अंतिम टप्प्यात असून, चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उद्या बुधवारी

परदेशातून सातारा जिल्ह्यात आलेले 33 जण बेपत्ता; प्रशासन चिंतेत
अबब !! या किंमतीची ओला एस सिंगल चार्जिंगनंतर धावते 120 किमी
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोची चांद्रयान -3 मोहीम अंतिम टप्प्यात असून, चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उद्या बुधवारी सायंकाळी 6.04 वाजता लँड होणार आहे. मात्र त्यापूर्वी सोमवारी इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 2 च्या ऑर्बिटर आणि चांद्रयान 3 मध्ये संपर्क प्रस्थापित झाला आहे. त्याचा चंद्रावरील लँडिंगच्या वेळी फायदा होणार असल्याचा दावा इस्त्रोने केला आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर आणि चांद्रयान 3 मध्ये दोन्ही बाजूने माहितीचं संप्रेषण सुरु झाले असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS