चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली  

अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस आहे

औरंगाबाद प्रतिनिधी  - शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल

कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई
अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

औरंगाबाद प्रतिनिधी  – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्व कसे काय सहन करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही, असेही खैरे म्हणाले.

COMMENTS