Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद शहर नामांतराविरोधात साखळी उपोषण

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर करण्यात आले मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव हे औ

उदय सामंतांनी चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी जाण्यासाठी ऑफर दिली 
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर करण्यात आले मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव हे औरंगाबादच असावं यासाठी आज पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. काही जरी झाले तरी शहराचं नाव हे फक्त औरंगाबादच राहावं अशी जनतेची इच्छा आहे. इथे जातीचा मुद्दा मुळातच नाही. छत्रपती संभाजीमहाराजांचा आम्ही आदरच करतो. पण कोणतं तरी नवीन शहर वसवा आणि इम्तियाज जलीलला विचारा तेव्हा मी सांगेन, शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ठेवा. अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

COMMENTS