Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीबीएसईच्या 15 फेबु्रवारीपासून दहावी-बारावीच्या परीक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईने दहावी आणि बारावीची विषयनिहाय डेटशीट जाहीर केली. यानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारा

आचारसंहिता आणि आयोग !
बहिणीच्या दिराकडून शारिरीक संबंधाची मागणी ! | LOKNews24
वारे उलट्या दिशेने फिरले !

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईने दहावी आणि बारावीची विषयनिहाय डेटशीट जाहीर केली. यानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 18 मार्चला तर, बारावीची परीक्षा 4 एप्रिलला संपणार आहे.
सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षेचे पेपर सकाळी 10.30 वाजता सुरू होतील आणि दुपारी 1.30 वाजता संपतील. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 दिवस आधी जाहीर केले आहे. जेईई मेन आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेच्या तारखा निश्‍चित करण्यात आल्याचे बोर्डाने नोटीसमध्ये म्हटले आहे.

COMMENTS