Category: विदेश

अलास्कामध्ये भीषण चार्टर प्लेन क्रॅश; विमानातील सर्व ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
अलास्का - गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 22 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण अप [...]

जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; राजधानी टोकियोसह पूर्व जपान हादरले, २३ जण जखमी
टोकियो - जपानमध्ये रविवारी पहाटे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली. रिश्टर स्केलवर भूकंपाची प्राथमिक तीव्रता ५.९ मोजली [...]
अमेरिकेने कॅनडावर लादले ५० टक्के शुल्क
वॉशिंग्टन - अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील ३ दिवस चाललेली व्यापार कराराची चर्चा निष्फळ ठरली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श [...]

Asian Games 2026 पूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार कुस्तीपटू मुकुल दहिया डोप टेस्टमध्ये फेल, NADA कडून निलंबित
एशियन गेम्स २०२६ स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू मुकुल दहिया डोप टेस्टमध्ये फेल झाला असून, नाडाने त्याच्यावर न [...]
22 भारतीयांसह 30 जण समुद्री चाच्यांच्या ताब्यातयमन-सोमालियाजवळ दोन जहाजांचे अपहरण
नवी दिल्ली : यमन आणि सोमालियाच्या किनार्याजवळ समुद्री चाच्यांनी दोन व्यावसायिक जहाजांचे अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही जहाजांव [...]
इराणवर आर्थिक निर्बंधांची ट्रम्प यांची घोषणामदत करणार्यांवरही कारवाई करण्याचा थेट इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी आर्थिक कारवाई करण्याची घोषणा केली आहे. इराणने चर्च [...]

अफ्रिकन देश केनियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह ७ जणांचा मृत्यू
नैरोबी - अफ्रिकन देश केनियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. केनियाच्या साम्बुरी काऊंटी [...]

केनियात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; बड्या अधिकाऱ्यासह ७ जणांचा जागीच मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=Z_A00v_imD0
[...]

पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का! गोल्डन डकवर सलामीवीर OUT, इंग्लंडची दमदार सुरुवात
https://www.youtube.com/watch?v=4JUGvHWIWQw
[...]
अमेरिकन-इराण ६० दिवसांची मुदत संपली
मुदत संपूनही अंतिम करार नाही; ट्रम्प यांचा लष्करी कारवाईचा इशारा कायम
वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराण यांच्यात जूनमध्ये झालेला ६० दिवसांचा करार स [...]
