Category: Uncategorized

1 5 6 7 8 9 151 70 / 1505 POSTS
मित्रांच्या सहवासात सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जगा : न्यायमूर्ती पी. आर. बोरकर

मित्रांच्या सहवासात सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जगा : न्यायमूर्ती पी. आर. बोरकर

सांगली जिल्हा न्यायालयीन सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहसंमेलनईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जीवनामध्ये सर्वांशी मिळून-मिसळून वागल्यास आपल्याला अनेक मित्र [...]
सातार्‍यात कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सातार्‍यात कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सातारा / प्रतिनिधी : येथील चेतन व्हारायटीच्या प्रांगणात विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभि [...]
पहाटेच्या थंडीत शेकडो स्पर्धक औंध हिल मॅरेथॉनमध्ये धावले

पहाटेच्या थंडीत शेकडो स्पर्धक औंध हिल मॅरेथॉनमध्ये धावले

औंधकरही मोठ्या उत्साहात धावले; 600 स्पर्धकांचा सहभागऔंध / वार्ताहर : येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त येथील राजयोग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या [...]
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेतून ईश्‍वरपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच् [...]
माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकर [...]

अ‍ॅड. असीम सरोदे यांना वात्सल्य पुरस्कार जाहीर

ईश्‍वरपूर /प्रतिनिधी : सावित्री महिला मंडळ, कामेरी (ता. वाळवा) यांचे वतीने ’शब्द गुणिले विचार बरोबर समृध्द समाज जीवन’ ह्या विचाराने समाज प्रबोधनाचा व [...]
शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : विक्रम वाघमोडे

शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : विक्रम वाघमोडे

औंध / वार्ताहर : पारंपरिक शेती पध्दतीत बदल करणे खूप आवश्यक आहे. खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीत आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अस [...]
देशात हुकूमशाही प्रवृत्तीची झपाट्याने वाढ : आ. जयंत पाटील

देशात हुकूमशाही प्रवृत्तीची झपाट्याने वाढ : आ. जयंत पाटील

आविष्कारचा पत्रकार सन्मान सोहळाईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जगात आणि देशात लोकशाहीची गळचेपी चालू असून हुकूमशाही प्रवृत्ती झपाट्याने वाढत आहेत. अशा क [...]
कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

पाटण / प्रतिनिधी : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक [...]
ईश्‍वरपूरच्या मोहिते दाम्पत्याची फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

ईश्‍वरपूरच्या मोहिते दाम्पत्याची फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट मानली जाणारी युरोपातील फिनलंडची शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथील मुक्तांगण प [...]
1 5 6 7 8 9 151 70 / 1505 POSTS