Category: राजकारण
कॉकरोच जनता पार्टी पुन्हा राजधानीत आंदोलनपोलिसांनी आरोपीला 72 तासांत पकडण्याचे आश्वासन
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने तब्बल 46 दिवसांनंतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पक्षाच्या कार्यकर्ती निशू भारद्वाज यांच्या वडि [...]
मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसवण्याचा डावउद्धव ठाकरे : भाजपच्या डावपेचांविरोधात सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या होणार्या बदलांवर प्रत्येक कार्य [...]
पुण्याची आर्थिक गुंतवणुकीत आघाडीमुख्यमंत्री फडणवीस : पुण्यातील नव्या प्रकल्पांमुळे हजारो रोजगाराच्या संधी
पुणे : आर्थिक तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात मुंबई-पुणे या जोडगोळीने बंगळुरूला मागे टाकल्याचा दावा मुख्यमंत्री देवें [...]
ओबीसींची ऐतिहासिक संधी हाकेंनी घालवली !
महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा क्षण असा येतो, जेव्हा एखाद्या समाजाची संख्यात्मक ताकद आणि राजकीय असंतोष एका बिंदूवर येऊन मिळतात. त्या क [...]

जरांगेच्या कुणबी प्रमाणपत्रावर भुजबळांचा एल्गार! “खाडाखोड केलेले दाखले स्वीकारणार का?”
https://www.youtube.com/watch?v=6L5o6XPyVYE
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उप [...]

“सुप्रियाताई योग्यच बोलल्या!” अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांची स्पष्ट भूमिका
https://www.youtube.com/watch?v=l1gENlnkx0o
अजित पवार यांच्या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप [...]
‘स्मार्ट’ सरकारचे धोरण, पण जनतेच्या अडचणी ‘डबल’!
स्मार्ट कार्ड नसल्यामुळे महिलांना ५० टक्के एसटी सवलत नाकारणे अन्यायकारक; बाजीराव ढाकणे यांचा सरकारला सवाल
बीड : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसट [...]
शहिदांच्या छाताडावरच ‘तळीरामां’चा विसावा! केज पंचायत समिती परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना
केज : देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचीच केज पंचायत स [...]
लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
लिंबागणेश : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषण [...]
नवमतदारांनी मतदार यादीत नाव लावून घ्यावे; डॉ. शेरखान यांचे बीड शहरवासीयांना आवाहन
बीड : प्रभाग क्रमांक १७ व ८ सह शहरातील नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत लावून घ्यावे. मतदार याद्यांची दुरुस्ती करणे चालू आहे. या अनुषंगाने भीमशक् [...]
