Category: महाराष्ट्र

1 604 605 606 607 608 3,100 6060 / 30998 POSTS

सा.बां.रत्नागिरी मंडळात श्रीमती छाया नाईक यांच्याकडून शासकीय तिजोरीची लूट

गुन्हा दाखल न झाल्यास करणार पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारमुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीमध्ये मधील तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छा [...]
महानगरपालिका सक्षम पद्धतीने हाताळणारी भाजपची पहिली महिला महापौर कोण होणार ?

महानगरपालिका सक्षम पद्धतीने हाताळणारी भाजपची पहिली महिला महापौर कोण होणार ?

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि तर्कवितर्कांचे वातावरण आहे. विशेषतः राज्यसभेचे खास [...]

राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणारचा तपशील उघड !

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिपदेमुंबई ः  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात पडद्यामागे झालेल् [...]
मुख्यमंत्री फडणवीसांनी नियोजित सभा केल्या रद्द

मुख्यमंत्री फडणवीसांनी नियोजित सभा केल्या रद्द

अजितदादांच्या निधनानंतर घेतला निर्णय; स्थानिक नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारीमुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पस [...]
पार्थ पवारांना खासदार करू नका; गुन्हा दाखल करा

पार्थ पवारांना खासदार करू नका; गुन्हा दाखल करा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणीपुणे ः पुणे भूखंड घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिवंगत उपमुख् [...]
भ्रष्ट अधिकार्‍यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त

भ्रष्ट अधिकार्‍यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त

https://www.youtube.com/watch?v=H_dF1OSiejo अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रमसा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला क [...]
अर्धापुरात तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक तीन जण जखमी

अर्धापुरात तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक तीन जण जखमी

अर्धापूर । प्रतिनिधीतहसीलदार रेणुकादास देवणीकर हे नांदेडहून तहसील कार्यालय अर्धापूर कडे येत असताना शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर नांदेडकडे जा [...]

पोटहिश्श्यांच्या मोजणीतून सातबारा होणार अद्ययावत

जमिनीच्या वादांना पूर्णविराम मिळण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल नांदेड । प्रतिनिधी राज्यातील शेतजमिनींच्या मालकी हक्काबाबतचे वाद मिटवण्यासाठी आणि सात [...]
24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही

24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही

गुजराती हायस्कूलच्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे ‘उमंग’ स्नेहसंमेलन उत्साहातनांदेड । प्रतिनिधीशालेय जीवनातील आठवणी, निरागस मैत्री आणि गुरुजनांबद्दलच [...]
शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

निकृष्ट व अर्धवट कामाची चौकशी करण्याची मागणीतामसा । प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील आदिवासीबहुल गावे  असलेल्या शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे  पुलमोर [...]
1 604 605 606 607 608 3,100 6060 / 30998 POSTS