Category: महाराष्ट्र
राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणारचा तपशील उघड !
सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिपदेमुंबई ः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात पडद्यामागे झालेल् [...]
मुख्यमंत्री फडणवीसांनी नियोजित सभा केल्या रद्द
अजितदादांच्या निधनानंतर घेतला निर्णय; स्थानिक नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारीमुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पस [...]
पार्थ पवारांना खासदार करू नका; गुन्हा दाखल करा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणीपुणे ः पुणे भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिवंगत उपमुख् [...]

भ्रष्ट अधिकार्यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त
https://www.youtube.com/watch?v=H_dF1OSiejo
अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रमसा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला क [...]
अर्धापुरात तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक तीन जण जखमी
अर्धापूर । प्रतिनिधीतहसीलदार रेणुकादास देवणीकर हे नांदेडहून तहसील कार्यालय अर्धापूर कडे येत असताना शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर नांदेडकडे जा [...]
पोटहिश्श्यांच्या मोजणीतून सातबारा होणार अद्ययावत
जमिनीच्या वादांना पूर्णविराम मिळण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल
नांदेड । प्रतिनिधी
राज्यातील शेतजमिनींच्या मालकी हक्काबाबतचे वाद मिटवण्यासाठी आणि सात [...]
24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही
गुजराती हायस्कूलच्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे ‘उमंग’ स्नेहसंमेलन उत्साहातनांदेड । प्रतिनिधीशालेय जीवनातील आठवणी, निरागस मैत्री आणि गुरुजनांबद्दलच [...]
शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
निकृष्ट व अर्धवट कामाची चौकशी करण्याची मागणीतामसा । प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील आदिवासीबहुल गावे असलेल्या शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे पुलमोर [...]
कंत्राटी विद्युत कामगारांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक; 2 फेब्रुवारीला नांदेडमध्ये ’ढोल बजाओ’ आंदोलन
किनवट । प्रतिनिधीकार्यक्षम जुन्या कंत्राटी विद्युत कामगारांना डावलून नव्या कामगारांची बेकायदेशीर भरती करणे आणि मजुरांच्या वेतनात आर्थिक गैरव्यवहार [...]
जिल्हा परिषदेच्या इमारतीत कचर्यांचे साम्राज्य; स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
नांदेड । प्रतिनिधीजिल्हा परिषदेची इमारत ही ग्रामीण विकासाची दिशा ठरवणारी महत्त्वाची प्रशासकीय वास्तू मानली जाते. मात्र याच जिल्हा परिषदेच्या तीनही [...]
