Category: महाराष्ट्र

संघ मुख्यालयावर 23 मार्चला धडकणार वंचितचा मोर्चा
मुंबई : देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड होत असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयं [...]
लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव; सभागृह चालवतांना अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्यांचा विरोधकांचा आरोप
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव सादर केला आहे. या ठरावाला [...]
गॅसटंचाईचे संकट आणि सरकारची कसोटी
देशातील अनेक राज्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर अचानक आलेली मर्यादा ही केवळ एक प्रशासकीय बाब नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्था, उ [...]

भारतातील इंधन गॅस टंचाई : वास्तव की कृत्रिम संकट ?
जगातील भू-राजकीय संघर्षांचा परिणाम केवळ युद्धभूमीवरच मर्यादित राहत नाही. त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजारपेठ, व्यापार मार्ग आणि साम [...]
भर बाजारात कमानीचा स्लॅप कोसळला; चार महिला बालंबाल बचावल्या
घोगरगावातील घटना; जीर्ण बांधकामांवर कारवाईची मागणी
श्रीगोंदा : तालुक्यातील घोगरगाव येथे भर बाजाराच्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली. गावाती [...]
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा [...]
राहाता येथील गर्भलिंग निदान प्रकरणी कठोर कारवाई करा
डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी
राहाता : शिर्डी मतदार संघातील राहाता येथे गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणह [...]
धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ
सिंहासनारुढ छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण
देवळाली प्रवरा : देवदेवतांची मंदिरे उभारलेली सर्वत्र पाहायला मिळतात, देशासाठी प्राणार्पण करण [...]
विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय : भांगरे
अकोले : दिव्यांगाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद खूप महत्वाचा असून तो निर्माण करण्याचे काम विखे पाटील फाउंडेशनने केले आहे. हे कार्य अतुलनीय आ [...]
धरणात बुडून युवकाचा मृत्यू
देवळाली प्रवरा : अहिल्यानगर येथील पाच तरुण सुट्टी असल्याने रविवारी (दि. ८) दुपारच्या दरम्यान मुळा धरण येथे फिरण्यासाठी आले होते. पाणी पाहुन त्यां [...]
