Category: ताज्या बातम्या

इराणी युद्धनौका बुडाल्यानंतरही पंतप्रधान मोदींचे मौन का?काँगे्रस नेते राहुल गांधी यांचा सवाल
नवी दिल्ली : श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल [...]
‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ मिशन मोडवर राबवावी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना
मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर [...]

युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती मंत्री लोढा ः आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे उद्घाटन
मुंबई : सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्म [...]
चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची : परिवहन मंत्री सरनाईक
चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची : परिवहन मंत्री सरनाईकमुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घ [...]
बिहारमध्ये होणार भाजपचा प्रथमच मुख्यमंत्री ?नितीश कुमारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणामध्ये धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरूवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल् [...]

द्रमुक-काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चिततामिळनाडू विधानसभा निवडणूक
चेन्नई : तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. झ [...]
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सहा उमेदवारांना संधी अभिषेक मनु सिंघवी, फुलो नेताम यांचा समावेश
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गुरुवारी सहा उमेदवारांची घोषणा केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगड [...]
व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून चौकशी
पुणे ः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे संशयाचे वाता [...]

राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाखांवरअर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज
मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम असल्याचे चित्र 2025-26 या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले असून राज्याची अर्थव्यवस्था आर्थ [...]
राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधी
राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधीमुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वेगाने सुरू असून [...]
