Category: ताज्या बातम्या
विकासकामांना गती द्या; योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा-सीईओ पाटील
नांदेड : जिल्ह्यातील विकासकामांना गती देतानाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना जिल्हा परिषदे [...]
तामसामध्ये तिरंग्याचा जल्लोष; हजारोंच्या सहभागाने ऐतिहासिक रॅली
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने तामसा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरात प्रथमच झालेल्य [...]
सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात राष्ट्रप्रेमाचा जागर; राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्त [...]

कुंडलवाडीतील गोडावून फोडून तांब्या-पितळेची भांडी चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआडतेलंगणातील चार आरोपी अटकेत; 47 हजारांचा मुद्देमाल जप्त
शहरातील चुंगीनाका रोडवरील व्यापार्याच्या गोडावूनचे कुलूप तोडून तांब्या-पितळेची भांडी चोरणार्या आंतरराज्यीय टोळीचा कुंडलवाडी पोलिसांनी पर्दाफाश [...]
नांदेडच्या मनपा व जिल्हा परिषद शाळांची तातडीने पाहणी करा; जयमाला ढाणकीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील काही शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारींची तातडीने दखल [...]
ना पोलिसांकडून कारवाई, ना जिल्हा परिषदेकडून साधी नोटीस; मोरेंच्या वडिलांचे तीन दिवसांपासून उपोषण
नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केल्याच्या घटनेला जवळपास महिना उलटत आला [...]
शंभर दिवसांचा विकास आराखडा कागदावरच; नांदेड महापालिकेचा कारभार पुन्हा चर्चेत
नांदेड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आखण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची मुदत उलटूनही त्यातील प्रत्यक्ष कामांची ठोस माहिती नागरिका [...]
नांदेडच्या आरोग्य विभागातील डीएचओ पदाचा ‘खेळ’निलंबनानंतर प्रभारी अधिकारी वैद्यकीय रजेवर, आता डॉ. नवले यांच्याकडे अतिरिक्त कारभार
नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता [...]
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत पारदर्शकता आवश्यक; अर्जदारांवर आर्थिक बोजा नकोएका कुटुंबातून अनेक अर्ज सादर करण्याच्या चर्चेमुळे संभ्रम; महाडीबीटी पोर्टलसाठी पूर्वनियोजनाची मागणी – अजय सरवदे
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड, प्रशिक्षण व अनुभव प्रमाणपत्रांच्या शुल्क [...]
राज्यात 15 ऑगस्ट रोजी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभबीड येथील ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते
भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्या [...]
