Category: देश
जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला गती देणार
केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांच्या भेटीनंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांचा विश्वासमुंबई ः राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्री [...]
व्हेनेझुएलातील पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल डव्हायझरी’
नवी दिल्ली : व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठ [...]
व्हॉलीबॉल म्हणजे समन्वय, संयम आणि संघभावनेचे प्रतीक – पंतप्रधान मोदी
72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटनवाराणसी : व्हॉलीबॉल हा केवळ चेंडूचा खेळ नसून तो संयम, परस्पर सहकार्य आणि संघभावनेचा संदेश देणारा खेळ [...]
दिल्ली स्फोटात दहशतवाद्यांकड होतेे ‘घोस्ट सिम’
फिजिकल सिमशिवाय चालायचे मेसेजिंग अॅप्सनवी दिल्ली ः दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणाच्या तपासात आता एक [...]
गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
नवी दिल्ली ः हरियाणामधील वादग्रस्त पॅरोल निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात [...]
सातार्यात साहित्य संमेलन कालावधीत एका बाजूची अतिक्रमणे पसार तर दुसरीकडील कुलूप बंद?
सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणामुळे साता [...]
तोचतोचपणा टाळून स्वतःला पडताळून, तपासून पाहणे सजगपणाचे वाटते : अमोल पालेकर
सातारा / प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वतःला सतत पडताळून आणि तपासून [...]
अमेरिकेच्या खासदारांनाही मराठी साहित्य संमेलनाची भुरळ
सातारा / प्रतिनिधी : अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या परंतु मराठी मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी असणारी आपली नाळ तुटू न देणार्या म [...]
मनरेगासाठी काँग्रेसचा देशव्यापी लढा
8 जानेवारी ते 25 फेबु्रवारीपर्यंत ‘मनरेगा बचाओ’ मोहीमनवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस [...]
पश्चिम बंगालमध्ये पोलिसांवर हल्ला
कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात शनिवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) दोन गटांमध्ये झालेल्य [...]
