Category: देश
सहानंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या ; उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
वंचितचे नेते अॅड. आंबेडकरांकडून दाखल याचिकेवर निर्देशमुंबई : महाराष्ट्रात नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालावर अनेक राजकीय न [...]
भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय व [...]

भारताच्या विकासासाठी कृषीक्षेत्र हे पहिले इंजिन: केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26
नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी कृषीक्षेत्र हे पहिले इंजिन आहे यावर भर देत, केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतार [...]
विकसित भारताच्या संकल्पाला गती देणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वर्ष 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या प्रगतीच्यादृष्टीने कायापालट घडवून आणणारा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी या [...]
वित्तीय तूट 4.4 टक्के राहण्याचा अंदाज
नवी दिल्ली : भाजपला सलग तिसर्यांदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर मोदी सरकारने तिसर्या टर्ममधील आपला पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री [...]

“शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,दि. 1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आ [...]
भारत 2047 मध्ये विकसित देश होईल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली :तिसर्यांदा सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवणार्या देशातील जनतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृतज्ञता व्यक्त केली. [...]

अजित पवारांना 42 जागा कशा मिळाल्या ? : राज ठाकरे
मुंबई ः भाजपला 2014 आणि 2019 मध्ये देखील 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या ते समजू शकतो, मात्र अजित पवारां [...]
मसापने उभारला रहिमतपूर येथे पद्मश्री प्रा. वसंत कानेटकरांचा अर्धपुतळा
सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प [...]
महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव समन्वयातून यशस्वी करावा : पालकमंत्री
सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव दिव्य भव्य [...]
