Category: शहरं
प्रा.पवन जोशी यांना इंग्रजी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान
श्री रेणुकादेवीचे सेवेकरी कै. विश्वेश्वर माधवराव जोशी यांचे नातू तथा हिवरा एज्युकेशन सोसायटी, हिवरा येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक नंदकुमार जोशी या [...]

बळीराम पाटील महाविद्यालयात महिला सुरक्षितता कायद्यावर उद्बोधन
किनवट : कार्यस्थळी महिलांना भयमुक्त, सन्मानजनक आणि सुरक्षित वातावरण लाभावे, या उदात्त हेतूने अस्तित्वात आलेला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा हे स्त्री [...]
429 शाळांना स्वयंपाकघरच नाही; तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने’समोर पायाभूत सुविधांचे आव्हान; स्वच्छता, सुरक्षितता आणि धान्यसाठवणुकीचा गंभीर प्रश्न
नांदेड : शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती नि [...]

ज्येष्ठांच्या हक्कांच्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाचे बळ; फेस्कॉमच्या मागण्या घटनासंगत असल्याचा दावा‘लाडके मायबाप योजना’ लागू करण्याची अजूनही राज्य सरकारला संधी – डॉ.वैद्य
नांदेड : उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या फेस्कॉम नांदेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या लढ्याला सर्वो [...]
अनुसूचित जमाती कल्याण समितीचा माहूर दौरा,विविध विभागाचा आढावा
अनुसूचित जमाती कल्याण समिती चा आज दि.20 ऑगस्ट रोजी दौरा केला.आज सकाळी 11 वाजता समिती माहूर तालुक्यात दाखल झाली. या समितीत आदिवासी कल्याण समिती सद [...]
ओबीसी प्रतिनिधित्वावरून नवा वाद; पदे असूनही ‘अन्याय’ची भावना का?
नांदेड : लोहा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक रचनेतबी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यात आले असतानाही, ओबीस [...]
नाशिकमध्ये उपविधान समितीची राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठकअध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत वाईन निर्मिती, परवान्यांसह विविध विषयांवर चर्चा
नांदेड : महाराष्ट्र विधानमंडळाच्या उपविधान समितीचा नाशिक दौरा पार पडला. समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत सुप्र [...]
किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी दत्ता भाऊ शेंबाळे यांची र्नियुक्ती
नांदेड : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी दत्ताभाऊ शेंबाळे फुलवळकर यांची नियुक्ती करण्यात आली आ [...]
अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी कराभाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचे पोलिसांना निवेदन; विद्यालयाच्या व्यवस्थापनाचीही चौकशी करण्याची मागणी
देगलूर शहरातील अंध विद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान झालेला संशयास्पद मृत्यू गंभीर बाब असून, या संपूर्ण प्रकरणाची [...]
महापालिका कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांचा पुढाकार
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. [...]
