Category: शहरं

1 1,315 1,316 1,317 1,318 1,319 3,116 13170 / 31160 POSTS
विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील

विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग‘ेस कडून निषेधइस्ला’पूर / प्रतिनिधी : विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन स’ाजात जाणीवपुर्वक तेढ निर्’ाण केला जात आहे [...]
शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले

शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले

कोल्हापूर :  कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनाने पांढरेपाण [...]
वंचितची आरक्षण बचाव यात्रेची घोषणा

वंचितची आरक्षण बचाव यात्रेची घोषणा

छ. संभाजीनगर ः राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. आरक्षणाच्या मुद्दयांवरून ओबीसी विरूद्ध मराठा समाज अ [...]
वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू

वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह असतांना आणि लाखो वारकरी आपल्या विठूरायांच्या दर्शनाची ओढ लागलेली असतांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्र [...]
वनमंत्री मुनगंटीवार यांना क्लीन चीट

वनमंत्री मुनगंटीवार यांना क्लीन चीट

नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्य [...]
पंढरपूरमध्ये फुलला भक्तीचा मेळा

पंढरपूरमध्ये फुलला भक्तीचा मेळा

सोलापूर ः आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये प्रथमच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शने घेण्यासाठी भक्तीचा [...]
आयएएस पूजा खेडकरचे प्रशिक्षण आठवडाभर थांबवले

आयएएस पूजा खेडकरचे प्रशिक्षण आठवडाभर थांबवले

पुणे ः प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येतांना दिसून येत आहे. त्यांनी सादर केलेले दिव्यांगांचे प्रमाणपत्र, नाव बद [...]
दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध

दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुले दारूच्या नशेत जात असल्याचे समोर येतांना दिसून येत आहे. हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्य [...]
बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले

बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले

रायगड ः अलिबाग वडखळ मार्गावरील कार्ले खिंड येथील वळणावर एका एसटी बसला अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8.15 च्या सुमारास घडली आहे. ही बस थेट दरी [...]
कॅम्लिन समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

कॅम्लिन समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई : कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे सोमवारी निधन झाले. दांडेकर या [...]
1 1,315 1,316 1,317 1,318 1,319 3,116 13170 / 31160 POSTS