Category: मुंबई - ठाणे
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस दोन महिने कारावास आणि ३.३० लाखांचा दंड
अहिल्यानगर : कल्पतरू मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीला परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी अजय सुरेश औसरकर यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधि [...]

श्रीकृष्ण हे लोककल्याणकारी विचारांचे आदर्श : ह.भ.प. कर्डिले महाराज; जन्माष्टमीनिमित्त ‘विचारधन – भाग ४’ पुस्तकाचे प्रकाशन
श्रीरामपूर : श्रीकृष्ण जननायक आणि सर्वसामान्यांचे जीवलग होते. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून कै. महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांनी कार्याची परंपरा [...]

राहुरीतील ३२ गावांत उबाठा शिवसेनेच्या शाखा; ‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांची उभारणी करण्या [...]

कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा; आमदार आशुतोष काळेंच्या महावितरणला सूचना
कोपरगाव : मतदारसंघात पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके वाचविण्यासाठी शेतीपंपाच्या विजेची मागणी वाढली आहे. मात्र, ठरलेल्या वेळेत होणारा वीजपुरवठा व [...]
पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन, दहीहंडी व शिक्षक दिन उत्साहात साजरा
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्र शाळेत रक्षाबंधन, दहीहंडी आणि शिक्षक दिन एकाच दिवशी उत्स [...]
अबॅकस स्पर्धेत कोपरगावच्या श्री अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
कोपरगाव : नेवासा येथे एव्हरेस्ट अकॅडमीतर्फे आयोजित ५६ व्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत कोपरगावच्या श्री अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखन [...]
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या ‘श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयास’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयएसओ’ मानांकन
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प [...]
शिर्डी-नाशिक रेल्वेसाठी अधिग्रहीत जमिनीला जास्त मोबदला द्या; आ. आशुतोष काळे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
कोपरगाव : शिर्डी-पोहेगाव-नाशिक रेल्वे मार्गासाठी अधिग्रहीत होणाऱ्या शेतजमिनी व मालमत्तेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. तसेच रेल्वे मा [...]
शेवगावमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात
शेवगाव : तालुक्यातील हातगाव शिवारात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात [...]
उपोषणकर्ते प्रल्हाद कीर्तने यांची तब्येत बिघडली; तहसीलदारांची पाठ फिरवल्याचा आरोप
खरवंडी कासार : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले प्रल्हाद कीर्तने यांची उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आ [...]
