Category: मराठवाडा
केज नगरपंचायतीत 3.67 कोटींचा ’घरकुल’ घोटाळा आ. नमिता मुंदडांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले!
गरीब आणि गरजूंच्या हक्काच्या घरांसाठी आलेल्या निधीवर डल्ला मारणार्या केज नगरपंचायतीमधील 3.67 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाने आज राज्याचे वि [...]
जिल्ह्यात शंभर टक्के जन्म-मृत्यू नोंदणीसाठी प्रभावी काम करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
जिल्ह्यात घडणार्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची शंभर टक्के नोंदणी व्हावी तसेच याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, असे निर्देश जिल्हाधिक [...]
सोनाराला लुटणार्या टोळीवर मिनी मकोका पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची धाडसी कारवाई
माजलगाव तालुक्यातील मंजरथ रोड परिसरात दिवसाढवळ्या सोनाराला लुटणार्या टोळीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मिनी मकोका (संघटित गुन्हेगारी [...]
मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा ; तीन आरोपी अटकेत, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप् [...]
पवनचक्कीवर दरोडा टाकणार्या अट्टल टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवनचक्कीवर काम सुरू असताना वॉचमनला मारहाण करून केबल व इतर साहित्य चोरून नेणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला स [...]
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिल्ली मार्केटला अभ्यास दौरा
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिल्ली मार्केटला अभ्यास दौरा
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती [...]
महावितरण बीड शहर उपविभागात ’लाईनमन दिवस’ उत्साहात साजरा
बीड । प्रतिनिधीऊन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणार्या लाईनमनच्या क [...]
बीड जिल्ह्यासाठी ’आरोग्यदायी’ बातमी : अंबाजोगाईत साकारणार 1100 खाटांचे महाकाय रुग्णालयआ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; पहिल्या टप्प्यासाठी 102 कोटींचा निधी मंजूर
केज । प्रतिनिधीबीड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून अंबाजोगाई येथे तब्बल 1100 खाटांचे [...]
आखाती युद्धाचा फटका; कांदा, द्राक्षे-बेदाणा व्यापारावर परिणामआ. सुरेश धस यांची सभागृहात आक्रमक मागणी
कडा । प्रतिनिधीमहाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 दरम्यान आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या य [...]
बीड जिल्ह्यातील चुकीचे फार्मर आयडी दुरुस्तीसाठी पर्याय उपलब्ध करा शंकर देशमुख यांची मुख्यमंत्री व पंकजाताईंंकडे मागणी
कडा । प्रतिनिधीशासनाकडून शेतकर्यांना विविध योजनांचा पारदर्शक लाभ मिळावा यासाठी राज्यभर फार्मर आयडी ही संकल्पना राबवून ती बंधनकारक करण्यात आली आह [...]
