Category: मराठवाडा

सिन्नर-रवंदा बससेवा पूर्ववत विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी सोय; परिसरात समाधान
चासनळी: अनेक वर्षांपासून बंद असलेली रवंदा-सिन्नर बससेवा सिन्नर आगाराने पुन्हा सुरू केल्याने परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला [...]
महंत नामदेव शास्त्रींनी अनेक विद्यार्थी घडवले : हभप हनुमंत शास्त्री
खरवंडी कासार: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भारजवाडी येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सालसिद्ध बाब [...]

फसव्या कर्जमाफीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’चा एल्गार शेवगाव तहसीलवर मोर्चा; चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
oplus_0
शेवगाव: तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमी [...]

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तरीही उपोषणावर ठाम! जालन्यात उपोषणाचा चौथा दिवस; वैद्यकीय उपचारांस नकार, प्रशासनाची चिंता वाढली
जालना: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची [...]
बीड जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी किमान एक लाखांची मदत द्या; शिवसेना माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची मागणी
बीड: यंदा पावसाने ओढ दिल्याने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे महत्त्वाचे महिने उलटत असतान [...]

गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीने पिकांचे नुकसान; शिवसेना जिल्हा संघटक विक्रमराजे भोसले यांनी बांधावर जाऊन घेतली पाहणी कापूस व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना
ऊमापूर: दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीड जि [...]
शून्यातून उभा राहिलेला ‘फौजी’ २७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई: शारीरिक अडचणींमुळे भारतीय लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करू न शकलेल्या घनश्याम येडे यांनी सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षाची कहाण [...]
गणेशोत्सव मंडळांना परवानगी प्रक्रियेत अनावश्यक त्रास देऊ नये अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मदतीसाठी तत्पर-ऋषिकेश गिराम
बीड: येत्या काही दिवसांत सर्वांच्या श्रद्धेचा, उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव असलेल्या श्री गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक, [...]
माझ्या जडणघडणीत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा सिंहाचा वाटा: नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा अमृत दौडला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने विद्यार्थ्यांवर केवळ शैक्षणिक संस्कार केले नाहीत, तर विविध क्षेत्रांत कर्तृत्ववान अधिकारी, सामाजिक कार् [...]
अमृत महोत्सवी कालखंडाचा साक्षीदार असल्याचे समाधान – बिपिन क्षीरसागर रक्षाबंधन उत्सवातून जागृत होते सामाजिक बंधुभाव, संवेदना आणि कुटुंबाची जबाबदारी
अंबाजोगाई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खोलेश्वर महाविद्यालयात रक्षाबंधन पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला [...]
