Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगेश सातमकर यांच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहे. सातमकर यांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला अ

तिच्या सुरक्षेचे काय ?
महिलांसाठी तीन नवीन योजना ; 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार
पेटा संघटना बैलगाडा शर्यतीविरोधात घटनापीठाकडे मागणार दाद

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहे. सातमकर यांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला असून या प्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर 29 वर्षीय तरुणीने खळबळजनक आरोप केले आहे. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात सातमकर यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची लेखी तक्रार या तरुणीने दाखल केली आहे. पीडित मुलगी ही मंगेश सातमकर यांचे सोशल मीडिया आणि जनसंपर्काचे काम पाहते. दरम्यान, सातमक यांनी या तरुणीवर लैंगिक छळ केला केल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS