Homeताज्या बातम्यादेश

राजधानी दिल्लीने गाठली प्रदूषणाची सर्वोच्च पातळी

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, गुरूवारी प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे समोर आले आहे

छत्तीसगडमध्ये नवरा-नवरीसह 5 जणांचा मृत्यू
श्रीगोंदे बाजाराची दयनीय अवस्था
नेताच कोत्या मनाचा असेल तर…

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, गुरूवारी प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे समोर आले आहे. कारण राजधानीतील हवेची गुणवत्ता गुरूवारी गंभीर श्रेणीत पोहोचली असून एअर क्वालिटी इंडेक्स 500 च्या पुढे गेला. गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीतील 31 भागात प्रदूषण अत्यंत खराब श्रेणीतून गंभीर श्रेणीत पोहोचले. जहांगीरपुरीमध्ये सर्वाधिक 567 एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवण्यात आला आहे. तर पंजाबी बागेत 465 आणि आनंद विहारमध्ये 465 एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवण्यात आला आहे.

COMMENTS