Homeताज्या बातम्यादेश

विधानसभेच्या 13 जागांसाठी होणार पोटनिवडणूक

नवी दिल्ली ः देशातील 7 राज्यात अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे विधानसभा आमदारांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने देशा

ठाण्यात कोरोनाची चिंता करण्याची गरज नाही.. 
अन्यथा, टोल नाके गुंडगिरीची केंद्र ठरतील !
म्हाडाची फेक वेबसाईट बनवणारे दोघे अटकेत

नवी दिल्ली ः देशातील 7 राज्यात अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे विधानसभा आमदारांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 राज्यातील तेरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकसाठी 10 जुलैला मतदान होणार आहे. बिहार, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा पोट निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 13 जुलैला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

COMMENTS