Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बुलढाणा राजुर घाटात बस पलटी, 40 प्रवासी किरकोळ जखमी

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा वरून जामनेर साठी निघालेली बुलढाणा आगाराची एसटी बस राजुर घाटात पलटी झाल्याची घटना घडली असून, त्यामध्ये चाळीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.त्यांच्यावर बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसून, काही वेळापासून घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पलटी झालेली बस सरळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.
देश आर्थिक अराजकतेच्या दिशेने : मुणगेकर
दृष्टीदान सप्ताह आणि नेत्रदानाचे महत्व

COMMENTS