Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे

HomeUncategorized

Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे

बुलडाणा महाविकास आघाडीच्या वतीने ७ मे २०२१ रोजी अनुसूचित जाती,जमातीचे पदोन्नतीती आरक्षण  रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्याने संपूर्ण देशपातळीव

महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा
राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील

बुलडाणा

महाविकास आघाडीच्या वतीने ७ मे २०२१ रोजी अनुसूचित जाती,जमातीचे पदोन्नतीती आरक्षण  रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्याने संपूर्ण देशपातळीवर तिव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.


आपन लढलो नाही,आपला राग आपली एकजूट दाखवली नाही . तो पर्यंत सरकार मध्ये बसलेल्यांना जाग येणार नाही,आरक्षणाच्या सर्व मुद्दय़ावर काँग्रेस पक्ष सत्तेत असला तरी सुध्दा रस्त्यावर उतरायला तयार आहे.असे ठाम मत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती , भटाक्या जमाती , इतर मागासवर्गीय वर्ग , मागासवर्गीय वर्ग , विशेष मागास प्रवर्ग , बार्शीटाकळी येथील  संघटनेच्या आरक्षण परिषदेत हक्क मांडले.या परिषदेला मुख्य मार्गदर्शन जामनिक महेंद्र गवई, दादाभाऊ अभंग ,अध्यक्षस्थानी  भूषण गायकवाड, भारत वानखेडे  सिद्धार्थ सोनकुंवर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS