लातूर ः न्यायालयीन प्रक्रियेनंतर वादग्रस्त 8 एकर जमीन ताब्यात घेतल्याचा राग मनात, धरुन सावत्र भावाचा तलवारीने वार करुन भर चौकात शिरच्छेद केला. औस

लातूर ः न्यायालयीन प्रक्रियेनंतर वादग्रस्त 8 एकर जमीन ताब्यात घेतल्याचा राग मनात, धरुन सावत्र भावाचा तलवारीने वार करुन भर चौकात शिरच्छेद केला. औसा तालुक्यातील टाका येथील ग्रामपंचायतीसमोर घडली. या प्रकरणी सावत्र बहिणीसह चौघांविरोधात भादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. औसा तालुक्यातील टाका येथील दगडू शिंदे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचा मुलगा भास्कर व दुसर्या पत्नीला संतोष, रमाकांत ही दोन मुले व विजया ही मुलगी आहे.
COMMENTS