Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊजीने केला मेहुण्याचा खून

कन्नड ः पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याने, भाऊजीने डोक्यात दांडा मारुन मेहुण्याचा खून केल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये करीमनगरा

पोटच्या पोरीनच आईला संपवलं.
दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.
जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या

कन्नड ः पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याने, भाऊजीने डोक्यात दांडा मारुन मेहुण्याचा खून केल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये करीमनगरातील गल्ली नंबर 6 मध्ये घडली. संशयित हसनुद्दीन मोईद्दीनशेख व त्याचा मेहुणा हुसेनहारून शेख शहरातीलकरीमनगरात शेजारी शेजारी राहतात. संशयिताचे व त्याच्या पत्नीचे नेहमी भांडण होत असे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून संशयिताची पत्नी मुलाला घेऊन माहेरी आई-वडील व भावाकडे राहते. काही महिन्यांपासून हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे.

COMMENTS