सत्तेवर बसलेल्या सरकारला लोकशाही पध्दतीने खाली खेचु – संजय राऊत  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेवर बसलेल्या सरकारला लोकशाही पध्दतीने खाली खेचु – संजय राऊत  

पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडे रीतसर परवानगी मागितली

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रात आंदोलन करताना लोकशाही मार्गाने बंदी आली असेल तर सरकारने तस जाहीर करावं. आणीबाणी कोणी पुढच्या दराने आणली आहे का हा म

संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका
शिंदे गटात लवकरच स्फोट होईल
इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रात आंदोलन करताना लोकशाही मार्गाने बंदी आली असेल तर सरकारने तस जाहीर करावं. आणीबाणी कोणी पुढच्या दराने आणली आहे का हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा आहे. याप्रकारे देवतांचा अपमान सुरू आहे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान सुरू आहे सावित्रीबाईंचा अपमान सुरू आहे शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे तसेच सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहिजे ते बोलत आहेत. तसेच इथले उद्योग बाहेर पळवले जात आहेत हा महाराष्ट्र वरती अन्याय होत आहे यासाठी हा मोर्चा आहे सर्व महाराष्ट्र प्रेमींना आम्ही आव्हान केलेला आहे मोर्चाला सामील व्हा महाराष्ट्र प्रेमींच्या सरकारला परवानगी नाकारत असेल तर मग या राज्यावर महाराष्ट्र द्रोही  सरकार बसलेला आहे सरकारमधील लोकांनी यामध्ये सामील झाला पाहिजे हा महाराष्ट्र साठी मोर्चा आहे मोर्चाला परवानगी नाकारण्याची कोणी हिम्मत करेल असे मला वाटतं त्याचे फार वेगळे परिणाम महाराष्ट्रात मध्ये उमटतील  मोर्चा जाहीर झालेला आहे आणि तो मोर्चा होईल होणारच संयुक्त महाराष्ट्र मध्ये अशा महाराष्ट्र प्रेमींचे हे संपूर्णपणे मोर्चा करत आहोत अलोकशाही पद्धतीने हे सरकार सत्तेवरती बसलेला आहे लोकशाही प्रक्रियेला विरोध करत आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीनेच आंदोलन करणार आहोत. त्याच मार्गाने जात असताना तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू .

COMMENTS