ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड

साऊथमध्येही सिनेमा हिट ठरतोय.

 रणवीर कपूर(Ranveer Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रचंड टीका, वाईट रिव्ह्य

‘रामायण’ मधून आलियाचा पत्ता कट ?
आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार


 रणवीर कपूर(Ranveer Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रचंड टीका, वाईट रिव्ह्यूनंतरही ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहे.  पहिल्या तीन दिवसातच सिनेमानं 112.20 करोडची कमाई केली आहे. भारतात 124.49 कर वर्ल्डवाइल जवळपास 226.75 करोडचं कलेक्शन केलं आहे. सोशल मीडियाच्या बायकॉट बॉलिवूड ट्रेंडमध्ये सिनेमा अडकला, नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निगेटीव्ह प्रतिसाद सिनेमाला मिळत राहिला मात्र तरीही सिनेमानं चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ 3 दिवसात सिनेमानं 5 रेकॉर्ड तोडलेत. इतकंच नाही तर साऊथमध्येही सिनेमा हिट ठरतोय.

COMMENTS