Homeताज्या बातम्यादेश

बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

बेंगळुरू ः बेंगळुरूतील 15 शाळांना शुक्रवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी दिल्यानंतर तब्बल 5 हजार मुलांना शाळेत

नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, १४ जून २०२२ | LOKNews24
बिन खात्याचे मंत्री

बेंगळुरू ः बेंगळुरूतील 15 शाळांना शुक्रवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी दिल्यानंतर तब्बल 5 हजार मुलांना शाळेतून तात्काळ बाहेर काढण्यात आले. बेंगळुरूचे पोलीस आणि बॉम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बचा शोध घेण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अनेक शाळांना धमक्या दिल्या होत्या त्याचप्रमाणे शुक्रवारीही ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. धमकीचे मेल विविध पत्त्यांवरून पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS