Homeताज्या बातम्यादेश

पंचकुलात सापडला बॉम्बचा शेल  

नवी दिल्ली ः पंचकुलाच्या सेक्टर-6 एमडीसीमध्ये मंगळवारी रात्री बॉम्बचा शेल सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला. सोबतच बॉ

जावयाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार | DAINIK LOKMNTHAN
खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…
कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दक्षिण चित्रपट निर्मात्याला अटक

नवी दिल्ली ः पंचकुलाच्या सेक्टर-6 एमडीसीमध्ये मंगळवारी रात्री बॉम्बचा शेल सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला. सोबतच बॉम्बविरोधी पथक आणि लष्कराला माहिती देण्यात आली. पंचकुला पोलिसांनी याबाबत लष्कराला माहिती दिली आहे. सध्या एमडीसी सेक्टर-6 मध्ये भैंसा टिब्बा गावासमोर रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. दुसर्‍या ठिकाणाहून माती आणली जात आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास जेसीबीने मातीचे सपाटीकरण करण्यात येत होते. त्याचवेळी मातीत जुना बॉम्बचा शेल सापडला.

COMMENTS