Homeताज्या बातम्यादेश

भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा आढळला मृतदेह

नवी दिल्ली ः अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा मृतदेह सापडला आहे. भारतीय मिशनच्या आवारातच अधिकार्‍याचा मृतदेह

बस वेळेवर पाठवून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा : विवेकभैय्या कोल्हे
आंबेडकरी व संविधानप्रेमींकडून आज महाराष्ट्र बंदची हाक
सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय : खा. शरद पवार

नवी दिल्ली ः अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा मृतदेह सापडला आहे. भारतीय मिशनच्या आवारातच अधिकार्‍याचा मृतदेह सापडला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, 18 सप्टेंबरच्या संध्याकाळी एका भारतीय अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता. एजन्सी कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. अधिकार्‍याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत पाठवला जाईल. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी आत्महत्येच्या अँगलचाही तपासात समावेश केला आहे.

COMMENTS