Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 भाजपाचा निवडुण येण्याचा रेट इतरांपेक्षा जास्त आहे – उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -  भाजप अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हारतो,आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मो

तीन हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजय
‘कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता..; फडणवीसांचे शायरीमधून शरसंधान .
नागपूर अशांत कोणी केले ?

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी –  भाजप अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हारतो,आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात. ज्यामुळे एखादी निवडणूक करावी लागते.

– मंत्री सुधीर मुनगंटीवार काय बोलले हे ऐकले नाही.

– यापेक्षही मोठा मूर्खपणा काय असतो ? कालच्या निवडणुकीत मग भाजपने का नाही केल ?काही लोकांना मुर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. त्यांना सल्ला आहे डोकं आपटून पहा ( जितेन्द्र आव्हाडांना टोला )

-आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू,ते  करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको.

COMMENTS