आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा

बीड प्रतिनिधी - भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सध्या शेतकरी

अहमदनगर नगरपंचायत स्थापने निमित्त कृतज्ञता व शेतकरी मेळावा
चालत्या मेट्रोमध्ये जोडप्याचा खुलेआम रोमान्स
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.

बीड प्रतिनिधी – भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सध्या शेतकरी संवाद यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत आदित्य ठाकरे 85 टक्के राजकारणावर बोलत आहेत. 2019 मध्ये भाजप शिवसेनेच्या युतीला जनादेश आला होता. परंतु शिवसेनेनेच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे शिवसेनाच गद्दार असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

COMMENTS