Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ पाच लाख स्टीकर लावण्याची सुरुवात भाजपकडून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी तर्फे आज क्रांती चौक येथे दुचाकी व चारचाकी वाहनांना आपले छत्रपती संभाजीनगर या नावाचे स्

विरोधी पक्षनेते दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये जुंपली  
धो धो पाऊस अन् नदीपात्रात पेटती चिता
औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी तर्फे आज क्रांती चौक येथे दुचाकी व चारचाकी वाहनांना आपले छत्रपती संभाजीनगर या नावाचे स्टिकर लावण्यात आले आहेत. शहरांमध्ये जाऊन पाच लाख स्टीकर लावण्याचा संकल्प यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर नावाला अक्षय नोंदवण्यासाठी एक लाखाच्या वर अर्ज जमा झाले आहेत. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त समर्थनार्थ अर्ज जमा करणार आहोत, त्यासाठी ट्रॅक्टर मधून एक लाखाच्या वर अर्ज घेऊन जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.

COMMENTS