Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकु – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर प्रतिनिधी - विरोधी पक्षाला लोकनेता समितीची अध्यक्ष द्यावच लागतं. विरोधी पक्षांकडून जो प्रस्ताव येतो तो अंतिम असतो.  - मुख्यमंत्री ए

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 
घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही – बावनकुळेंचा दावा
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

नागपूर प्रतिनिधी – विरोधी पक्षाला लोकनेता समितीची अध्यक्ष द्यावच लागतं. विरोधी पक्षांकडून जो प्रस्ताव येतो तो अंतिम असतो. 

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही १६४ आहोत.पण २०२४ मध्ये २०० प्लस राहु. 

– जनतेला अपेक्षित असं सरकार २०२९ पर्यंत तरी येईल. 

– रस्त्यावर सही करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने भेटला आहे. 

– एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला आहे. 

– अडिच वर्ष तर उध्दव ठाकरे यांच्या खिशात पेन ही नव्हता.

– पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे आहेत की, जिथे भेटेल तिथे जनतेचं समाधान. 

-बाजार समिती मध्ये सध्या पक्षीय राजकारण नाही आहे.

– सरकार आणि संघटन पुन्हा एकत्र काम करू आणि 148 जागा निवडून आणू. 

– शिवसेना भाजप जनतेला अपेक्षित असेलेल सरकार आणू.

– सहकार खात्यात याची आघाडी त्याची आघाडी कब्जा वैगेरे काही नसते.

– स्थानिक पातळीवर राजकारण नको. 

– सौ चुहे खाकर बिल्ली गयी हज को. सत्ता गेली पन्नास, पन्नास लोक निघून गेले , संघटना जात आहे माञ अजूनही सत्तेचा बाणा जात नाही आहे.. तुम्ही जाहिर केला, केंद्र सरकारला पत्र देउन पाठपुरावा केला जनतेत गेलं पाहिजे माञ चांगल होत असेल तिथे विरोध करावं नाही.

– उध्दव ठाकरे यांना एका भुमिकेवर थांबता येत नाही आहे. 

– सत्तेत होते तेव्हा वेगळं मत आता विरोधक आहेत मतं बदलली.

COMMENTS